camdontlie on Instagram

RUSHIKESH - AMOL

@camdontlie 🎨 Photographer & Retoucher 📸 FASHION | WEDDING | PRE WEDDING 🇮🇳 Pune-Mumbai 🎂 27th January 23rd Nov. 📲 9096333789 📩 DM - Shoots &

https://www.facebook.com/pages/camdontlie

Report inappropriate content

2

3

3

1

कल्पिता - नावाप्रमाणेच हिच्या कामात निरनिराळ्या कल्पना भरलेल्या आहेत... माझ्यासाठी हि छोटा भीम 😂😂😂😛😛😛😆😆😆 कारण राग हिच्या नाकावर कायमचा चिकटून बसलेला असतो पण, जितक्या लवकर चिडते त्यापेक्षा लवकर माफी मागून मोकळी... वयाने लहान पण कमालीची समजूतदार 😋 अनोळखी लोक कधी आपली होऊन जातात याचं सर्वात मोठं उदाहरण... कल्पे मला तुझं मराठी कसं आहे ते माहिती आहे म्हणूनच मुद्दाम मराठी मध्ये लिहिलंय कारण काही गोष्टी तुला कळणार नाही 😜 तेच चांगला आहे 😂 अशीच सतत नवीन नवीन काम करत राहा खूप खूप पुढे जा.... तुला वाढदिवसाच्या Makeup Vanity भरून शुभेच्छा! 🎂🥂🍫😘😘😘❤️❤️❤️😇😇😇 #birthdaygirl #happybirthday #makeupartist

9

4

9

5

0

4

0

3

3

4

4

4

0

4