gadkille_ on Instagram

🚩 गडकिल्ले 🚩

👑१ कराेड शिवभक्तांना एकत्र आणण्याचा संकल्प⛳ 💪मराठी असाल तर गर्वाने फॉलो करा✌ 🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय🚩 Nature | Culture | Tradition | LifeStyle

Report inappropriate content

शिवतेज ग्रुप (दुर्ग प्रेमी) सालाबादप्रमाणे यनदाही शिवतेज ग्रुप किल्ले धारूर गडाची प्रतिकृती उभारली आहे . तसेच आपणास विनंती आहे .आपण या किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची शोभा वाढवावी. धन्यवाद! For more info DM/Comment. @pratik_desai_photography . . . . || #जय #शिवराय || #diwali #diwalikilla #dharur #shivajimaharaj #shivajimaharajhistory #durg #shivtej #group #gadwat

0

0

1

2

🏞️ कुंडलिका व्हॅली 🚩 . . कुंडलिका नदीचा उगम ह्याच डोंगर रांगेत होतो .निजामपूर वरून ताम्हणी कडे जाताना निवे गावाजवळ एक डावीकडे फाटा लागतो जो लोणावळ्याकडे जातो .ह्या फाट्याच्या जवळच कुंडलिका व्हॅली , प्लस व्हॅली , एकोले व्हॅलीचा रम्य परिसर आहे.पाऊस चालू असताना दोन्ही बाजूला कोसळणारे धबधबे आणि धुक्याच साम्राज्य पाहून मन थक्क होते. म्हणून पावसातच भेट द्या 😍 . . . Photo credits: @sanket_shinde232 _________________________________ Tag us in your post Follow us: @gadkille_ #Sahyadri #treklove #trekking #hiking #wanderlust #adventure #bagpacking #naturelovers #traveler #incredibleindia #trell #nature #travel #indiapictures #indiaclicks #mypixeldiary #igramming_india #india_gram #photographers_of_india #Maharashtra #maharashtra_forts #vscocam #maharashtra_desha #durg_naad #huntforspot #trekandtrails #sahyadri_clickers

3

‘आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच.दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वत:पासून करा.स्वत:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार, हा टाकायचा भाग..! . . . . . Photo credits: @firasti_17 _________________________________ @gadkille_ #Sahyadri #treklove #trekking #hiking #wanderlust #adventure #bagpacking #naturelovers #traveler #incredibleindia #trell #nature #travel #indiapictures #indiaclicks #mypixeldiary #igramming_india #india_gram #photographers_of_india #Maharashtra #maharashtra_forts #vscocam #maharashtra_desha #durg_naad #huntforspot #trekandtrails #sahyadri_clickers

0

3

रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही ! रायगड म्हणजे राजांचे एक असे स्वप्न आहे की ज्याची स्वप्नपूर्ती होऊन ते साक्षात अवतरले आहे. रायगड हे असंख्य शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे . रायगड एक भावना आहे , एक संकल्पना आहे. रायगड प्रचंड ऊर्जेचा असा स्त्रोत आहे की ज्याची ऊर्जा आपल्या नसानसांत वाहते आहे. रायगडाच्या मातीचा प्रत्येक कण, तेथील दगड, तेथील पावसाचा प्रत्येक थेंब, तेथे घोंगवणारा वारा शिवाजी राजांचा जयजयकार करत असतो. तेथील चराचरात आपल्याला शिवरायांचे वास्तव्य जाणवते. . . . #maratha #marathi #Maharashtra #Sahyadri #treklove #trekking #hiking #wanderlust #adventure #bagpacking #naturelovers #traveler #incredibleindia #trell #nature #travel #indiapictures #indiaclicks #mypixeldiary #igramming_india #india_gram #photographers_of_india #Maharashtra #maharashtra_forts #vscocam #maharashtra_desha #durg_naad #huntforspot #trekandtrails #sahyadri_clickers

0

0

1

⛰️ तैल बैला 🚩:- . ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या बेसॉल्ट दगडाच्या हया कातळभिंती म्हणजेच तैल बैला किंवा भैरव देवाचा डोंगर . हा किल्ला नसून टेहळणीची जागा असावी, कारण पूर्वी काळी कोकणात उतरणारे वाघजाई घाट , सवाष्णी घाट याच मार्गे जातात. किल्ले सुधागड ,घनगड , सरसगड वरून दिसणाऱ्या ह्या जुळ्या कातळभिंती मनात वेगळेच स्थान करून राहतात. समोर असलेल्या दगडावर उभे राहून ते उंच आभाळात घुसलेले कातळकडे पाहण्याचं सुखं काही औरच. त्यांच्याकडे पाहून असं नक्कीच वाटेल की सह्याद्री पर्वरांगांमध्ये एखाद्या डोंगरावर स्लाईस केकच्या तुकड्यासारख्या कापून ठेवलेल्या ह्या अफाट व अद्भुत भिंती जगात कुठेच नसाव्यात . . . . _________________________________ #Sahyadri #treklove #trekking #hiking #wanderlust #adventure #bagpacking #naturelovers #traveler #incredibleindia #trell #nature #travel #indiapictures #indiaclicks #mypixeldiary #igramming_india #india_gram #photographers_of_india #Maharashtra #maharashtra_forts #vscocam #maharashtra_desha #durg_naad #huntforspot #trekandtrails #sahyadri_clickers

1

1

0

0

2

0